Important Updates

Announcements and notifications.

पदवीधरांनो लिस्ट मध्ये नाव शोधा
10 Feb 2026 11:39

पदवीधर बांधवांनो खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही
👉पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केली असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
👉 काही कारणास्तव नाव नसेल आले तर परत आपले डॉक्युमेंटस लिंकवर अपलोड करून नोंदणी करु शकता.
👉युवा ग्रॅज्युएट फोरमचे तुम्ही सदस्य बनू शकता .

नोंदणी करण्या अगोदर खालील डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो तुमच्या मोबाईलने काढा.
🔹आधार कार्ड,
🔹मार्क लिस्ट,
🔹तुमचा पासपोर्ट फोटो
🔹पॅनकार्ड .
🔹तुमच्या सहीचा फोटो.

नंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरा व सगळे डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा.
https://ekinech.com/