पदवीधर मतदार नोंदणी अजूनही चालू आहे

10 February 2026

तुमचे खालील डॉक्युमेण्ट आम्हाला पाठवा आम्ही तुमची नोंदणी करून देतो‌
1) पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची मार्कशीट (1 नोव्हेंबर 2022पूर्वी पदवीधर झालेले पात्र)
2) रहिवासी दाखला :- वीज बिल / आधार वगैरे
3)ओळखपत्र :-आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड,
4)पासपोर्ट साईज फोटो
5) लग्न झालेल्या महिला ज्यांचे आडनाव बदलले आहे त्यांना राजपत्र, लग्नानंतर बनवलेले पॅनकार्ड आवश्यक आहे.