युवा ग्रॅज्युएट फोरम (Yuva Graduate Forum)
✨ पदवीधरांनो लिस्ट मध्ये नाव शोधा | नाव नसेल तर नोंदणी करा | युवा ग्रॅज्युएट फोरमशी जुळा ✨
कोण होऊ शकतो मतदार?
- दिनांक 11 नोव्हेंबर 2022 पूर्वीची पदवी (Degree) किंवा 3 वर्षाची पदवीका (Diploma) पूर्ण करणारी व्यक्ती.
- नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहापैकी कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी असावा.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
खालील डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो काढून ठेवा:
- पदवी प्रमाणपत्र / शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
- तीन वर्ष पदवीका प्रमाणपत्र (Diploma)
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सहीचा फोटो
Get Started
Latest News
View AllImportant Updates
View Allपदवीधरांनो लिस्ट मध्ये नाव शोधा
10 Febपदवीधर बांधवांनो खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही
👉पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केली असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
👉 काही कारणास्तव नाव नसेल आले तर परत आपले डॉक्युमेंटस लिंकवर अपलोड करून नोंदणी करु शकता.
👉युवा ग्रॅज्युएट फोरमचे तुम्ही सदस्य बनू शकता .
नोंदणी करण्या अगोदर खालील डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो तुमच्या मोबाईलने काढा.
🔹आधार कार्ड,
🔹मार्क लिस्ट,
🔹तुमचा पासपोर्ट फोटो
🔹पॅनकार्ड .
🔹तुमच्या सहीचा फोटो.
नंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरा व सगळे डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा.
https://ekinech.com/