युवा ग्रॅज्युएट फोरम (Yuva Graduate Forum)

✨ पदवीधरांनो लिस्ट मध्ये नाव शोधा | नाव नसेल तर नोंदणी करा | युवा ग्रॅज्युएट फोरमशी जुळा ✨

कोण होऊ शकतो मतदार?

  • दिनांक 11 नोव्हेंबर 2022 पूर्वीची पदवी (Degree) किंवा 3 वर्षाची पदवीका (Diploma) पूर्ण करणारी व्यक्ती.
  • नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहापैकी कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी असावा.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

खालील डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो काढून ठेवा:

  • पदवी प्रमाणपत्र / शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
  • तीन वर्ष पदवीका प्रमाणपत्र (Diploma)
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सहीचा फोटो

Get Started

Voter Registration

Register for Graduate Constituency Election.

Register Now
Search Name

Check if your name exists in the voter list.

Search Now
Join Membership

Join Yuva Graduate Forum movement.

Join Us

Important Updates

View All
पदवीधरांनो लिस्ट मध्ये नाव शोधा
10 Feb

पदवीधर बांधवांनो खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही
👉पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केली असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
👉 काही कारणास्तव नाव नसेल आले तर परत आपले डॉक्युमेंटस लिंकवर अपलोड करून नोंदणी करु शकता.
👉युवा ग्रॅज्युएट फोरमचे तुम्ही सदस्य बनू शकता .

नोंदणी करण्या अगोदर खालील डॉक्युमेंट्सचे क्लिअर फोटो तुमच्या मोबाईलने काढा.
🔹आधार कार्ड,
🔹मार्क लिस्ट,
🔹तुमचा पासपोर्ट फोटो
🔹पॅनकार्ड .
🔹तुमच्या सहीचा फोटो.

नंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरा व सगळे डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा.
https://ekinech.com/